Sunday Horoscope: मौल्यवान वस्तू जपून ठेवा

(Photo: Pexels)

Apr 13, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात.

(Photo : Pixabay)

वृषभ : जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल.

(Photo : Pixabay)

मिथुन : व्यापारात चांगला लाभ होईल.

(Photo : Pixabay)

कर्क : पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल.

(Photo : Pixabay)

सिंह : जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.

(Photo : Pixabay)

कन्या : मनात नवीन कल्पना रुजतील.

(Photo : Pixabay)

तूळ : अचानक धनलाभ संभवतो.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : पत्नीचे प्रेमळ सौख्य लाभेल.

(Photo : Pixabay)

धनु : कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे.

(Photo : Pixabay)

मकर : कामाचा फार ताण घेऊ नका.

(Photo : Pixabay)

कुंभ : धाडसाने कामे पूर्ण कराल.

(Photo : Pixabay)

मीन : मानसिक चंचलता जाणवेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Personality Trait : नेहमी दु:खी असतात ‘या’ राशींचे लोकं