Sunday Horoscope: भागीदारीतून लाभ मिळेल

(Photo: Freepik)

Apr 28, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : मानसिक ताणतणाव जाणवेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo : Pixabay)

मिथुन : प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo : Pixabay)

कर्क : करमणुकीत वेळ घालवाल.

(Photo : Pixabay)

सिंह : दिवसभर घरगुती कामात गुंग राहाल.

(Photo : Pixabay)

कन्या : भावंडांची वेळीच मदत मिळेल.

(Photo : Pixabay)

तूळ : कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल.

(Photo : Pixabay)

धनु : तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल.

(Photo : Pixabay)

मकर : भागीदारीतून चांगला लाभ मिळेल.

(Photo : Pixabay)

कुंभ : एककल्ली विचार करू नका.

(Photo : Pixabay)

मीन : धार्मिक स्थळांना भेट द्याल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Personality Trait : नेहमी दु:खी असतात ‘या’ राशींचे लोकं