अतिशय स्वार्थी मानले जातात 'या' राशीचे लोक Feb 27, 2023 Loksatta Live ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या राशीनुसार तिचा स्वभाव ओळखता येऊ शकतो. यानुसार काही राशीचे लोक स्वभावाने अतिशय स्वार्थी मानले जातात. वृषभ : कामामध्ये यश मिळवण्यासाठी हे लोक कोणतीही सीमा गाठू शकतात. मिथुन : आपले काम पूर्ण करण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. सिंह : आपले लक्ष्य साध्य करताना हे लोक आपल्या जवळच्यांकडेही दुर्लक्ष करतात. तूळ : आपले काम करताना हे लोक इतके गुंग होतात की इतर लोक त्यांना स्वार्थी समजतात. कुंभ : हे लोक विनाकारण कोणाशी संबंध जोडत नाहीत. येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा डिपनेक जम्पसूटमध्ये शिल्पा शेट्टीचा बोल्ड लूक डिपनेक जम्पसूटमध्ये शिल्पा शेट्टीचा बोल्ड लूक