अतिशय स्वार्थी मानले जातात 'या' राशीचे लोक

(Photo : Freepik)

Feb 27, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या राशीनुसार तिचा स्वभाव ओळखता येऊ शकतो.

(Photo : Freepik)

यानुसार काही राशीचे लोक स्वभावाने अतिशय स्वार्थी मानले जातात.

(Photo : Freepik)

वृषभ : कामामध्ये यश मिळवण्यासाठी हे लोक कोणतीही सीमा गाठू शकतात.

(Photo : Freepik)

मिथुन : आपले काम पूर्ण करण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात.

(Photo : Freepik)

सिंह : आपले लक्ष्य साध्य करताना हे लोक आपल्या जवळच्यांकडेही दुर्लक्ष करतात.

(Photo : Freepik)

तूळ : आपले काम करताना हे लोक इतके गुंग होतात की इतर लोक त्यांना स्वार्थी समजतात.

(Photo : Freepik)

कुंभ : हे लोक विनाकारण कोणाशी संबंध जोडत नाहीत.

(Photo : Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डिपनेक जम्पसूटमध्ये शिल्पा शेट्टीचा बोल्ड लूक