'या' कारणांमुळे मनुष्याला कधीही समाधान मिळत नाही Mar 03, 2023 Loksatta Live आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही प्रासंगिक मानली जातात. मात्र, कितीही यश मिळालं तरी मनुष्याला सुख आणि समाधान मिळेलच असे नाही. मानसिक समाधान न मिळण्यामागे कोणती कारणे आहेत ते जाणून घ्या. जोडीदाराबरोबर समंजस नाते नसल्यास कलह वाढू शकतात. परिणामी, तुम्ही सुखी आणि शांत आयुष्य जगू शकत नाहीत. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचे दु:ख करत राहिल्यास वर्तमानातील आनंद निसटून जाऊ शकतो. इतरांच्या सुखी जीवनाची तुलना आपल्या जीवनाशी करत राहिल्यास कधीही समाधान मिळणार नाही. येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा घराच्या ‘या’ दिशेला स्वयंपाक घर असणे मानले जाते अशुभ घराच्या ‘या’ दिशेला स्वयंपाक घर असणे मानले जाते अशुभ