घरातील बाथरूम कोणत्या दिशेला असावे?

(Photo : Unsplash)

May 18, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बाथरूमची दिशा चूकीची असल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती येते असे मानले जाते

(Photo : Unsplash)

वास्तूनुसार बाथरूम उत्तर-पश्चिम दिशेला असावे असे सांगतात

(Photo : Unsplash)

उत्तर-पूर्व दिशा बाथरूमसाठी अशुभ मानली जाते

(Photo : Unsplash)

बाथरूममधील शॉवर उत्तर दिशेला असावा असे सांगतात

(Photo : Unsplash)

बाथरूममधील नळ गळती दुरुस्त करुन घेणे फायद्याचे

(Photo : Unsplash)

आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा असे वास्तू शास्त्रात मानले जाते

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – गुरुवार, १८ मे २०२३