आजचं राशिभविष्य : गुरुवार,०४ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - चांगले वाहन सौख्य लाभेल. घरातील टापटिपित मन रमून जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - हातातील कलेतून आनंद मिळेल. व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील.

(Photo: Freepik)

मिथुन - जवळचे मित्र बर्‍याच दिवसांनी भेटतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - भावनेला आवर घालावी लागेल. आजचा दिवस लाभदायक ठरेल.

(Photo: Freepik)

सिंह - एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - बुद्धीवर्धक कामे हाताळाल. त्यामुळे बौद्धिक ताण जाणवू शकतो.

(Photo: Freepik)

तूळ - केलेल्या कामातून कौतुकास पात्र व्हाल. घरातील कामात अधिक वेळ जाईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तरुण वर्गाची कामात मदत मिळेल. मित्रांच्या ओळखीने काम होईल.

(Photo: Freepik)

धनू - वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळवाल. कमिशनच्या कामातून आर्थिक गरज भागवली जाईल.

(Photo: Freepik)

मकर - भागिदारीतून चांगला नफा मिळेल. संपर्कातील व्यक्तींशी मैत्री वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ - हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या कुशलतेचे कौतुक कराल.

(Photo: Freepik)

मीन - दिवस मनासारखा घालवाल. खेळकरपणे समोरील गोष्टी हाताळाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 Sept 2025 Horoscope: धनलाभाचे उत्तम योग आहेत