आजचं राशिभविष्य : गुरुवार,२८ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपला साहसीपणा ताब्यात ठेवावा.

(Photo: Freepik)

वृषभ - कष्टाचा मोबदला मिळेल. सामाजिक गोष्टींचे भान राखावे.

(Photo: Freepik)

मिथुन - आर्थिक मिळकतीत वाढ होईल. हातातील कामे पूर्णत्वास जातील.

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांची भेट मन प्रसन्न करून देईल. दिवसाचा पूर्वार्ध मजेत जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - नोकरदार वर्गाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता. समोरच्याला आपण होऊन मदत कराल.

(Photo: Freepik)

कन्या - वृत्ती डोके वर काढेल. आहारावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

तूळ - खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. ज्येष्ठांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - विशाल दृष्टिकोन बाळगावा. जुन्या मित्रांची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

धनू - जुगार खेळताना सावधानता बाळगा. कमिशन मधून लाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर - विरोधकांवर मात करता येईल. घरगुती ताण-तणाव दूर करता येतील.

(Photo: Freepik)

कुंभ - आहारावर नियंत्रण ठेवावे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक वातावरण खेळते राहील. मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ganesh Chaturthi Horoscope: कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील