आजचं राशिभविष्य : गुरुवार,०५ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 05, 2025

शृंखला नाईक

मेष

आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.

(Photo: Freepik)

वृषभ

निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

मिथुन

कामात सहकाऱ्यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

कर्क

मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.

(Photo: Freepik)

सिंह

घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या

बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

तूळ

क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.

(Photo: Freepik)

वृश्चिक

भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.

(Photo: Freepik)

धनू

जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.

(Photo: Freepik)

मकर

अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

(Photo: Freepik)

कुंभ

बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

मीन

मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 June 2025 Horoscope: गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका