आजचं राशिभविष्य : गुरुवार,०७ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अति घाई चांगली नाही.

(Photo: Freepik)

वृषभ - भावंडांचे अधिक प्रेम मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो.

(Photo: Freepik)

कर्क - अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.

(Photo: Freepik)

सिंह - नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील.

(Photo: Freepik)

कन्या - तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवू शकते.

(Photo: Freepik)

तूळ - कमिशन मधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात.

(Photo: Freepik)

धनू - आध्यात्मिक आवड वाढेल. पित्त विकार वाढू शकतात.

(Photo: Freepik)

मकर - भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखकारक राहील.

(Photo: Freepik)

कुंभ - स्वत:ला नियमात बांधू नका. जोडीदाराची प्रगती होईल.

(Photo: Freepik)

मीन - सुसंवादातून लाभ होतील. घरातील कामात मन गुंतवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

06 August 2025 Horoscope: व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल