आजचं राशिभविष्य : गुरुवार,१० जुलै २०२५

(Photo: Freepik)

Horoscope Today Thursday 10 July 2025

Jul 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जुन्या मित्रांसोबत दिवस मजेत घालवाल. उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ -  बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. गोड बोलून कार्यभाग साधाल.

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल. दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

कर्क - भावनेच्या आहारी जाऊ नये. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

सिंह - आंतरिक सृजनशीलता लाभेल.  कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

कन्या - आपल्याला सातत्याची गरज भासेल. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

तूळ - गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. आत्मविश्वास वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल. मित्रांना दुखावून चालणार नाही.

(Photo: Freepik)

धनू - मुलांच्या सौख्यात आनंद मानाल. जोडीदाराकडून समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. इतरांचा विश्वास संपादन करावा.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

(Photo: Freepik)

मीन - कामात चांगली सफलता मिळेल. मुलांचे विचार जाणून घ्यावेत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 July 2025 Horoscope: कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल