(Photo: Freepik)
Jun 12, 2025
मेष - जवळच्या मित्रांशी दुरावा वाढू शकतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
(Photo: Freepik)
वृषभ - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कामातील अडचणी दूर कराव्या लागतील.
(Photo: Freepik)
मिथुन - प्रवासात मनस्ताप वाढू शकतो. नियमांचे काटेकोरपणे पालन कराल.
(Photo: Freepik)
कर्क - आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.
(Photo: Freepik)
सिंह - भागीदाराशी समजुतीने घ्यावे. अपचनाचा त्रास संभवतो.
(Photo: Freepik)
कन्या - व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
(Photo: Freepik)
तूळ - मानसिक ताण काहीसा वाढू शकतो. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
(Photo: Freepik)
वृश्चिक - उष्णतेचा विकार बळावू शकतो. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
(Photo: Freepik)
धनू - कौटुंबिक खर्चाला आळा घालावा लागेल. भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळखी होतील.
(Photo: Freepik)
मकर - बोलताना शब्दांचे भान ठेवावे. मत्सराला बळी पडू नका.
(Photo: Freepik)
कुंभ - परिस्थितीला नांवे ठेवू नका. शांतता व संयम बाळगावा.
(Photo: Freepik)
मीन - जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
11 June 2025 Horoscope: व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा