आजचं राशिभविष्य : गुरुवार,१५ मे २०२५

(Photo: Freepik)

May 15, 2025

शृंखला नाईक

मेष

मानसिक चंचलता जाणवेल. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.

(Photo: Freepik)

वृषभ

इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन

वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

(Photo: Freepik)

कर्क

वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

(Photo: Freepik)

सिंह

लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कन्या

इतरांना स्वखुशीने मदत कराल. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे.

(Photo: Freepik)

तूळ

चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.

(Photo: Freepik)

धनु

तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. प्रवासात खबरदारी घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर

प्रेमातील जवळीक जोपासावी. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा.

(Photo: Freepik)

कुंभ

आततायीपणे कोणतेही काम करू नये. कामाचा ताण वाढू शकतो.

(Photo: Freepik)

मीन

दिवस मजेत घालवाल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 May 2025 Horoscope: ‘या’ राशीने फसवणुकीपासून सावध राहावे