आजचं राशिभविष्य : गुरुवार,१७ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 17, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

वृषभ -  कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा.

(Photo: Freepik)

कर्क - आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा.

(Photo: Freepik)

सिंह - जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल.

(Photo: Freepik)

धनू - अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर - स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात.

(Photo: Freepik)

कुंभ - धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल.

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभाची शक्यता. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 July 2025 Horoscope: दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल

Horoscope Today Thursday 17 July 2025