आजचं राशिभविष्य : गुरुवार,१९ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 19, 2025

शृंखला नाईक

मेष - मधुर वाणीने सर्वांना खुश कराल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक खर्च जपून करावा. मुलांवरील खर्च वाढू शकतो.

(Photo: Freepik)

मिथुन - क्षणिक आनंदात न्हाहून निघाल. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.

(Photo: Freepik)

कर्क - प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - हातातील मिळकतीवर अधिक लक्ष केंद्रीत करावे. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल.

(Photo: Freepik)

कन्या - बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. सहकार्‍यांशी सुसंवाद साधावा.

(Photo: Freepik)

तूळ - नसते साहस अंगाशी येऊ शकते. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका. नवीन कामात सतर्कता बाळगा.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. कामातून अपेक्षित समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

मकर - नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. प्रवास जपून करावेत.

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील वातावरण प्रसन्न राहील. बाग कामात गढून जाल.

(Photo: Freepik)

मीन - जवळचा प्रवास मजेत पार पडेल. निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 June 2025 Horoscope: वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे