आजचं राशिभविष्य : गुरुवार,२४ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - सामाजिक भान राखून वागाल. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - वाहन जपून चालवा. व्यवहारात पारदर्शकता हवी.

(Photo: Freepik)

मिथुन - समोरच्या व्यक्तिला जाणून घ्या. आर्थिक गणित जमेल.

(Photo: Freepik)

कर्क - अविश्वास दाखवू नका. अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

कन्या - काही चांगल्या बातम्या कानावर येईल. अधिकारी वर्ग खुश राहील.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - झालेली चूक काबुल करावी लागेल. अति हुरळून जाऊ नये.

(Photo: Freepik)

धनू - ठाम निर्णय घ्यावेत. अति भावनाविवश होऊ नका.

(Photo: Freepik)

मकर - कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे.

(Photo: Freepik)

कुंभ - भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा.

(Photo: Freepik)

मीन -  कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 July 2025 Horoscope: अनावश्यक चिंतेला दूर सारावे