आजचं राशिभविष्य : गुरुवार,२६ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 25, 2025

शृंखला नाईक

मेष - कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील.

(Photo: Freepik)

मिथुन - पत्नीची आपल्याला उत्तम साथ मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

सिंह - दूरच्या लोकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे.

(Photo: Freepik)

तूळ - योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा. काही कामे तुमचा कस पाहू शकतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. मानसिक अशांततेच्या आहारी जाऊ नका.

(Photo: Freepik)

धनू - दुचाकी वाहन चालवताना सतर्क रहा. मनातील परोपकाराची जाणीव जागृत ठेवा.

(Photo: Freepik)

मकर - प्रेमप्रकरणातील गोडी वाढेल. आरोग्यात काहीशी सुधारणा दिसून येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - भागीदारीतून चांगली कमाई करता येईल. बोलतांना संयम बाळगा.

(Photo: Freepik)

मीन - नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सहकार्‍याकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 June 2025 Horoscope: मदतीचा हात आनंदाने पुढे कराल