(Photo: Freepik)
May 29, 2025
दिवस समाधानात जाईल. प्रसंगातील अनुकूलता लक्षात घ्यावी.
(Photo: Freepik)
घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल.
(Photo: Freepik)
नियोजन करून कामे करावीत. हातातील चांगली संधि सोडू नका.
(Photo: Freepik)
परदेशी कामातून लाभ संभवतो. मोहाला बळी पडू नका.
(Photo: Freepik)
प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्या तिजोरीत भर पडेल.
(Photo: Freepik)
स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध कामात सफल व्हाल.
(Photo: Freepik)
जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळचा प्रवास घडेल.
(Photo: Freepik)
जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल. घरगुती कामात व्यस्त राहाल.
(Photo: Freepik)
आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. सारासार विचारावर भर द्या.
(Photo: Freepik)
मानसिक स्थैर्य जपावे. अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते.
(Photo: Freepik)
कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. नवीन ओळखी वाढवाव्यात.
(Photo: Freepik)
कामात भावंडांची सहकार्य घेता येईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
28 May 2025 Horoscope: मनातील निराशा दूर सारावी