(Photo: Freepik)
Jul 30, 2025
मेष - एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल.
(Photo: Freepik)
वृषभ - जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका.
(Photo: Freepik)
मिथुन - प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
(Photo: Freepik)
कर्क - मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल.
(Photo: Freepik)
सिंह - दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल.
(Photo: Freepik)
कन्या - रेस-जुगारातून लाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.
(Photo: Freepik)
तूळ - कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधकांचा रोष मावळेल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कामातून समाधान लाभेल. नसती काळजी करू नका.
(Photo: Freepik)
धनू - मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.
(Photo: Freepik)
मकर - जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
(Photo: Freepik)
कुंभ - मानसिक चंचलता टाळावी. प्रेमसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा.
(Photo: Freepik)
मीन - मित्र मंडळींचे सहकार्य घ्याल. नवीन संकल्पना कृतीत उतरवा.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
30 July 2025 Horoscope: मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील