आजचं राशीभविष्य - शनिवार,१६ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 15, 2023

Loksatta Live

मेष - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - अनेक कामे हातावेगळी कराल

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदार्‍यांचा ताळमेळ सांभाळावा

(Photo: Freepik)

सिंह - प्रतिकूलतेत संयम बाळगावा

(Photo: Freepik)

कन्या - भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

तूळ - कामावर लक्ष केंद्रित करावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - अति साहस करू नका

(Photo: Freepik)

धनू - नियोजनाने वाटचाल करावी

(Photo: Freepik)

मकर - दिवस मनाजोगा घालवाल

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन लोकांशी मैत्री कराल

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभाचे योग

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल