Horoscope Today: दिवस प्रसन्नतेत जाईल

(Photo: Freepik)

Dec 30, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : मानसिकदृष्ट्‍या सक्षम बनाल.

(Photo : Pixabay)

वृषभ : मनात उगाच नसत्या चिंता आणू नका.

(Photo : Pixabay)

मिथुन : आज सुखद अनुभव येतील.

(Photo : Pixabay)

सिंह : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo : Pixabay)

कन्या : अनपेक्षित लाभ मिळू शकतात.

(Photo : Pixabay)

तूळ : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल.

(Photo : Pixabay)

धनू : आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल.

(Photo : Pixabay)

मकर : आळस झटकावा लागेल.

(Photo : Pixabay)

कुंभ : जवळचा प्रवास चांगला होईल.

(Photo : Pixabay)

मीन : कौटुंबिक सौख्यात भर पडेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रेमसंबंधांच्या बाबतीत ‘या’ लोकांना मिळत नाही नशिबाची साथ