Horoscope Today: आर्थिक प्रकरणात जपून राहावे

(Photo: Freepik)

Feb 21, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : मानापमानाचे प्रसंग येवू शकतात.

(Photo : Unsplash)

वृषभ : कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

(Photo : Unsplash)

मिथुन : भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात.

(Photo : Unsplash)

कर्क : बौद्धिक ताण जाणवेल.

(Photo : Unsplash)

सिंह : घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.

(Photo : Unsplash)

कन्या : न डगमगता कामे करावीत.

(Photo : Unsplash)

तूळ : खर्च करतांना विचार करावा.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : क्षुल्लक गोष्टीवरून वाद वाढू शकतात.

(Photo : Unsplash)

धनु : आर्थिक प्रकरणात जपून राहावे.

(Photo : Unsplash)

मकर : घेतलेल्या श्रमाचे चीज होईल.

(Photo : Unsplash)

कुंभ : कामाच्या ठिकाणी नवीन बदल घडून येतील.

(Photo : Unsplash)

मीन : वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वृषभ राशीच्या लोकांनी ‘या’ लोकांपासून राहावे सावध