आजचं राशिभविष्य: मंगळवार, ०२ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. मेहनत फळाला येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. व्यावसायिक निर्णय फलद्रुप होताना दिसतील.

(Photo: Freepik)

मिथुन - बौद्धिक बाजू चमकेल. भाग्याची चांगली साथ मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील.

(Photo: Freepik)

सिंह -  नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. वेळेचा सदुपयोग करा.

(Photo: Freepik)

कन्या - बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

तूळ - छोटे प्रवास घडतील. दिवसाची सुरुवात उत्साहात करा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आर्थिक व्यवहार सर्व बाबी तपासून करावेत. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

(Photo: Freepik)

धनू - बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा.

(Photo: Freepik)

मकर - कामातून समाधान लाभेल. तुमचे मनोधैर्य उंचावेल.

(Photo: Freepik)

कुंभ - हातातील कामे यशस्वी होतील. संशोधन पुढे नेण्यास उत्तम काळ.

(Photo: Freepik)

मीन - लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

01 Sept 2025 Horoscope: दैनंदिन कामात चिकाटी बाळगा