आजचं राशिभविष्य : मंगळवार,०६ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आत्मविश्वास ढळू देवू नका. दिवस ऐशारामात घालवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - स्वानुभवातून नवीन शिकायला मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील वातावरण आनंदी असेल. व्यावसायिक लाभ चांगला होईल.

(Photo: Freepik)

कर्क - कामात अपेक्षित बदल कराल. वायफळ खर्च टाळावा.

(Photo: Freepik)

सिंह - शब्दांना आवर घालावी लागेल. सामाजिक बांधिलकी जपावी.

(Photo: Freepik)

कन्या - मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

तूळ - आर्थिक स्थैर्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण करण्याकडे कल राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमचे स्थान टिकवून ठेवावे. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. काही कामे अडकून पडतील.

(Photo: Freepik)

मकर - पत्नीची प्रगती होईल. जोडीदाराशी होणारे वादविवाद टाळावेत.

(Photo: Freepik)

कुंभ - मानसिक शांतता लाभेल. शत्रूंवर विजय मिळविता येईल.

(Photo: Freepik)

मीन - नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. तुमचे मत इतरांना पटेलच असे नाही.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

05 January 2026 Horoscope: किरकोळ दुखण्याकडे लक्ष द्यावे