आजचं राशिभविष्य : मंगळवार,०७ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - सामाजिक सन्मान वाढेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा.

(Photo: Freepik)

वृषभ - धार्मिक गोष्टींत मन रमवा. आनंदी दृष्टिकोनाने वागाल.

(Photo: Freepik)

मिथुन - पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम आर्थिक प्राप्ती येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - सहकार्‍यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

कन्या - शैक्षणिक कामाला गती येईल. नवीन अनुभव मिळतील.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचे कौतुक कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - स्त्री सौख्यात अधिक रमाल. जवळचा प्रवास कराल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल. जवळचे मित्रमंडळी गोळा कराल.

(Photo: Freepik)

मकर - सरकारी कामात यश येईल. रखडलेल्या कामाला गती येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. मनमोकळ्या गप्पा माराल.

(Photo: Freepik)

मीन - प्रवासाची हौस पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

06 April 2026 Horoscope: कामात प्रगतीचे पाऊल टाकता येईल