आजचं राशिभविष्य : मंगळवार,१० फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष : सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. उत्तम व्यक्तिमत्व जपाल.

(Photo: Freepik)

वृषभ : आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

मिथुन : नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. तुमची समाजप्रियता वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कर्क : औद्योगिक वातावरण चांगले राहील. अंगीभूत कलागुण वाढीस लागतील.

(Photo: Freepik)

सिंह : आवडीचे साहित्य वाचायला मिळेल. कामाची योग्य पोचपावती मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या : सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीची मदत मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ : अचानक धनलाभ संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक : इतरांच्या विश्वासावर खरे उतरावे. योग्य संधीची वाट पहावी.

(Photo: Freepik)

धनू : कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. आत्मिक समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

मकर : आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. सर्वांशी प्रेमाने वागाल.

(Photo: Freepik)

कुंभ : प्रवासाची हौस भागवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

मीन : मोठ्या लोकांच्या ओळखीने कामे होतील. आर्थिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 February 2026 Horoscope: कौटुंबिक बाबीत दुर्लक्ष करू नका