आजचं राशिभविष्य : मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ -  कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कर्क - कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत.

(Photo: Freepik)

सिंह - राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

(Photo: Freepik)

कन्या - विरोधक नरम भूमिका घेतील. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

(Photo: Freepik)

तूळ - मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

कुंभ - अचानक धनलाभ संभवतो. अति काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

11 Aug 2025 Horoscope: जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी