आजचं राशिभविष्य : मंगळवार,१३ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - विरोधकांचे दडपण राहील. कामाचा ताण जाणवेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

मिथुन - खर्चाकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकार वापराल.

(Photo: Freepik)

कर्क - काही कामे वेळ काढतील. कामाची जबाबदारी वाढू शकते.

(Photo: Freepik)

सिंह - कार्यप्रविणता दाखवाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

(Photo: Freepik)

कन्या - प्रवासात काळजी घ्यावी. व्यावसायिक लाभाचा अधिक विचार कराल.

(Photo: Freepik)

तूळ - अनुदानाची कामे होतील. कमिशनमधून फायदा संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वरिष्ठांशी बोलतांना नरमाई ठेवावी. गुरुकृपेचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

धनू - आवडत्या गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवितांना सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

मकर - मानसिक शांतता राखावी. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये.

(Photo: Freepik)

कुंभ - कामे मनासारखी पार पडल्याने खुश असाल. चिडचिड करू नये.

(Photo: Freepik)

मीन - अति भावनिक होणे टाळावे. आवडते छंद जोपासावेत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 January 2026 Horoscope: आरोग्याबाबत हयगय करू नये