आजचं राशिभविष्य : मंगळवार,१४ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात.

(Photo: Freepik)

वृषभ - जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. साहित्याची आवड जोपासता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापारात चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन मित्रा जोडले जातील. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांना मना पासून मदत कराल. मनात नवीन कल्पना रुजतील.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. हातातील कामे पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामातून आत्मिक समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल.

(Photo: Freepik)

मकर - कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

कुंभ - सामाजिक बांधीलकी जपावी. वादावादीत सहभाग घेऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 April 2026 Horoscope: क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका