आजचं राशिभविष्य : सोमवार,१६ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे.

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

(Photo: Freepik)

सिंह - आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

(Photo: Freepik)

कन्या - खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आर्थिक स्थिती चांगली राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

धनू - घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल.

(Photo: Freepik)

मकर - गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील.

(Photo: Freepik)

कुंभ - अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 December 2025 Horoscope: ‘या’ राशीला आज चांगला धनलाभ होईल