आजचं राशिभविष्य : मंगळवार,१६ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 15, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात.

(Photo: Freepik)

कर्क - मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

सिंह - दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल.

(Photo: Freepik)

कन्या - नवीन योजना तयार ठेवाव्यात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा. काही कामे तुमचा कस पाहू शकतील.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभाची शक्यता. मनात नसत्या शंका आणू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 June 2026 Horoscope: चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे