आजचं राशिभविष्य : मंगळवार,१७ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष -  तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा.

(Photo: Freepik)

वृषभ - मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

(Photo: Freepik)

मिथुन - राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

सिंह - पर्यटनाचा विचार मनात येईल. घराचे सुशोभीकरण काढाल.

(Photo: Freepik)

कन्या - पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक गरज पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. मौज मजेकडे कल राहील.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक सुख-शांति जपावी. अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

मकर - व्यवसायिकांनी सजगता दाखवावी. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराचे वर्चस्व राहील. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.

(Photo: Freepik)

मीन - चांगला आर्थिक लाभ होईल. मित्रपरिवारात वाढ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 February 2026 Horoscope: कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल