आजचं राशिभविष्य : मंगळवार,१७ मार्च २०२६ 

(Photo: Freepik)

Mar 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. काही बाबींचा पुनर्विचार कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

कर्क - तुमच्या केलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. नातवाईकांची मदत मिळेल.

(Photo: Freepik)

सिंह - वाचनाची आवड पूर्ण कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - अपचनाचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - केलेल्या कामाचे समाधान मिळेल. लोकोपवादापासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

धनू - प्रवासात काही कारणाने अडचणी संभवतात. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.

(Photo: Freepik)

मकर - उतावीळपणे कोणतेही काम करू नका. कामाची धांदल उडेल.

(Photo: Freepik)

कुंभ - सर्वांशी गोडीने बोलाल. गोष्टी अधिक खोलात जाऊन जाणून घ्याल.

(Photo: Freepik)

मीन - कामाचा उरक वाढवावा लागेल. काही वेळ स्वत:साठी देखील काढावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 March 2026 Horoscope: मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात