आजचं राशिभविष्य : मंगळवार,२ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - थोडेसे मनाविरुद्ध वागावे लागू शकते. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते.

(Photo: Freepik)

वृषभ - कामात काही अनपेक्षित बदल घडून येतील. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला.

(Photo: Freepik)

मिथुन - कष्टाला मागेपुढे पाहू नका. वडीलधार्‍या व्यक्ति तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

(Photo: Freepik)

कर्क - किरकोळ दुखापत संभवते. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करेल.

(Photo: Freepik)

सिंह - प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो. भागीदाराशी समजुतीने घ्यावे.

(Photo: Freepik)

कन्या - कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

तूळ - प्रेमप्रकरणाला वेगळी कलाटणी लागू शकते. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. कौटुंबिक अडचणीवर मात करता येईल.

(Photo: Freepik)

धनू - भावंडांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. नसते साहस महागात पडू शकते.

(Photo: Freepik)

मकर - स्वत:त काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. अचानक काही खर्च सामोरे येतील.

(Photo: Freepik)

कुंभ - परिस्थितीला नांवे ठेवू नका. शांतता व संयम बाळगावा. 

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

1 June 2026 Horoscope: आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे