आजचं राशिभविष्य : मंगळवार,२१ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 20, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरगुती कामाचा ताण जाणवेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - अधिकारी व्यक्तींचा संपर्क होईल. संपर्कातील लोकांचा स्नेह वाढेल.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन मित्र जोडाल. घरातील स्त्रियांची मदत होईल.

(Photo: Freepik)

सिंह - सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

कन्या - गुरुकृपेचा लाभ होईल. घरातील थोरांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - गुंतवणुकीचा लाभ घ्यावा. कामाचा वेग वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - सहकार्‍याची भावना जपाल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा. बोलताना शब्द जपून वापरावेत.

(Photo: Freepik)

मकर - भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - रखडलेले कामे पुढे सरकतील. घरात टापटीप ठेवाल.

(Photo: Freepik)

मीन - कामातून चांगला धनलाभ होईल. कष्टाचे योग्य चीज होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 April 2026 Horoscope: जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल