आजचं राशिभविष्य : मंगळवार,२३ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 22, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यावसायिक अडचण दूर होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल. हटवादीपणा करून चालणार नाही.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छेसाठी आग्रही राहाल. घरात नातेवाईकांची ऊठबस राहील.

(Photo: Freepik)

सिंह - जवळच्या लोकांच्या भेटीने खुश व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल.

(Photo: Freepik)

कन्या - दिवस भटकंतीत घालवाल. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.

(Photo: Freepik)

तूळ - आर्थिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक गोष्टी येणार्‍या वेळेवर सोडाव्या. संपर्कातील लोक भेटतील.

(Photo: Freepik)

मकर - मनातील इच्छेला प्राधान्य द्या. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

कुंभ -  आर्थिक व्यवहारात सावध रहा. उत्तम वाहन सौख्य मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - जोमाने नवीन काम हातात घ्याल. परोपकाराची भावना जागृत ठेवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

22 June 2026 Horoscope: अचानक धनलाभाचे योग आहेत