आजचं राशिभविष्य : मंगळवार,२४ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 23, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमाल.

(Photo: Freepik)

वृषभ - स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

कर्क - वडीलधार्‍यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

कन्या - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कर्तबगारीला चांगला वाव आहे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

धनू - अडथळ्यातून  मार्ग काढावा. उगाच चीड-चीड करू नये.

(Photo: Freepik)

मकर - धाडसाने कामे हाती घ्याल. आरोग्यात सुधारणा संभवते.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडावेत. हस्त कलेसाठी वेळ काढावा.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 February 2026 Horoscope: आपल्या इच्छेला अधिक महत्व द्यावे