आजचं राशिभविष्य : मंगळवार,२४ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 23, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जुनी पुस्तके काढून वाचत बसाल. दिवस मजेत घालवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - मित्रांशी गप्पा माराल. जवळचा प्रवास कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - काही कामे उगाचच अडकून पडतील. स्वप्नात रमून जाल.

(Photo: Freepik)

कर्क - आपल्या मर्जीने वागाल. बाहेरील गोष्टींचा फार विचार करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - विचारात वाहून जाऊ नका. मानसिक स्थैर्य जपावे.

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामात यश येईल. घरगुती प्रश्न सोडवावेत.

(Photo: Freepik)

तूळ - गैरसमजाला मनात जागा देऊ नका. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामातून समाधान शोधावे. जोडीदाराचे सौख्य वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

धनू - फसवणुकीपासून सावध राहावे. अपयशाने खचून जाऊ नका.

(Photo: Freepik)

मकर - अडथळ्यातून मार्ग काढावा. प्रकृतीची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. गरज नसतांना खर्च करू नका.

(Photo: Freepik)

मीन - काही कामे वेळ घालवतील. उष्णतेचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 March 2026 Horoscope: अचानक धनलाभ संभवतो