आजचं राशिभविष्य : मंगळवार,२६ मे २०२६

(Photo: Freepik)

May 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दूर वरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामात सहकार्‍यांची उत्तम साथ होईल. सामाजिक वादात अडकू नका.

(Photo: Freepik)

कर्क - अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.

(Photo: Freepik)

धनू - इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत.

(Photo: Freepik)

मकर - नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

(Photo: Freepik)

मीन - जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 May 2026 Horoscope: कामातील ताणतणाव दूर होईल