आजचं राशिभविष्य : मंगळवार,२७ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 26, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रेमात अधिकारवाणी आणू नये. बैठे खेळ खेळाल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरगुती कामात लक्ष घालाल. मानसिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

मिथुन - अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कर्क - दृष्टीकोन बदलून पाहावा. काटकसरीकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

सिंह - कामाची दग-दग राहील. अडथळयातून मार्ग काढाल.

(Photo: Freepik)

कन्या - आवाक्याबाहेरील खर्च टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

तूळ - मनातील आकांक्षांना मूर्त रूप द्याल. मान-सन्मानास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मोठ्या लोकांची संगत लाभेल. अपेक्षित धन प्राप्ती होईल.

(Photo: Freepik)

धनू - आपला मान जपावा. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.

(Photo: Freepik)

मकर - क्षुल्लक कारणांवरून वाद घालू नका. कामात एकाग्रता ठेवावी.

(Photo: Freepik)

कुंभ - तुमचा जनसंपर्क वाढेल. जोडीदाराला आर्थिक लाभ होतील.

(Photo: Freepik)

मीन - विरोधकांना जिंकता येईल. कामाचा आनंद मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 January 2026 Horoscope: व्यावसायिक लाभाचा दिवस