आजचं राशिभविष्य : मंगळवार,२८ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 27, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. नवीन संधी उपलब्ध होतील.

(Photo: Freepik)

वृषभ - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - प्रवासात काळजी घ्यावी. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात.

(Photo: Freepik)

कर्क - प्रेमसंबंधाला पुष्टी मिळेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.

(Photo: Freepik)

सिंह - दिवसभर घरगुती कामात गुंग राहाल. जोडीदाराविषयीचे गैरसमज काढून टाकावेत.

(Photo: Freepik)

कन्या - उष्णतेचे विकार संभवतात. भावंडांची वेळीच मदत मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - कमी कष्टात कामे पार पडतील. आवडीचे पदार्थ खाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्यातील महत्वाकांक्षा  वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

मकर - तुमच्या मनाची तरलता दिसून येईल. दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - रागावर नियंत्रण ठेवावे.  घरगुती वातावरणात रमून जाल.

(Photo: Freepik)

मीन - डोळ्यांचे विकार बळावू शकतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 April 2026 Horoscope: काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही