आजचं राशिभविष्य : मंगळवार,२९ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आत्मविश्वास कायम ठेवावा. सामाजिक भान राखून वागाल.

(Photo: Freepik)

वृषभ -  अनावश्यक खर्च टाळावा. उत्साहवर्धक घटना घडतील

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल. अनावश्यक खर्च टाळावा.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळावी लागेल.

(Photo: Freepik)

सिंह -  मनातील इच्छा पूर्ण होईल. हातापायास किरकोळ इजा संभवते.

(Photo: Freepik)

कन्या -  जोडीदाराला प्रेमाने खुश कराल. तरुणांचे विचार जाणून घ्याल.

(Photo: Freepik)

तूळ - कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात.

(Photo: Freepik)

धनू - दिवस काहीसा अनुकूल राहील. रखडलेली कामे मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

मकर - मनावरील दडपण कमी होईल. घरात अधिकारवाणीने वावराल.

(Photo: Freepik)

कुंभ -  महिला वर्ग करमणुकीत रमेल. विरोधकांवर मात करता येईल.

(Photo: Freepik)

मीन -  उधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 July 2025 Horoscope: उत्तम व्यावसायिक लाभ होईल