आजचं राशिभविष्य : मंगळवार,५ मे २०२६

(Photo: Freepik)

May 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील नैराश्य काढून टाकावे. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.

(Photo: Freepik)

कन्या - चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. स्वभावात काहीसा चीड-चीडेपणा येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा.

(Photo: Freepik)

धनू - आरोग्यात सुधारणा होईल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

मकर - मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील.

(Photo: Freepik)

कुंभ - स्वत:चेच म्हणणे खरे कराल.क्रोधावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मीन - हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 May 2026 Horoscope: तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो