आजचं राशीभविष्य - मंगळवार, ०७ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 06, 2023

Loksatta Live

मेष - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo : Freepik)

वृषभ - मनाच्या चंचलतेला आवर घालावा

(Photo : Freepik)

मिथुन - कामे सुरळीत पार पडतील

(Photo : Freepik)

कर्क - नातेवाईकांची मदत मिळेल

(Photo : Freepik)

सिंह - वाचनाची आवड जोपासाल

(Photo : Freepik)

कन्या - अपचनाचा त्रास जाणवेल

(Photo : Freepik)

तूळ - दिखाऊपणाला भुलून जाऊ नये

(Photo : Freepik)

वृश्चिक - चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा

(Photo : Freepik)

धनू - प्रवासात काही कारणाने अडचणी संभवतात

(Photo : Freepik)

मकर - उतावीळपणे कोणतेही काम करू नका

(Photo : Freepik)

कुंभ - सर्वांशी गोडीने बोलाल

(Photo : Freepik)

मीन - कामाचा उरक वाढवावा लागेल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – सोमवार, ०६ मार्च २०२३