आजचं राशिभविष्य : मंगळवार,९ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - चविष्ट पदार्थ खायला मिळतील. मधुर वाणीने सर्वांना खुश कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - आर्थिक मानात सुधारणा होईल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कायद्याचे नियम डावलून चालणार नाही. क्षणिक आनंदात न्हाहून निघाल.

(Photo: Freepik)

कर्क - आंतरिक इच्छा पूर्ण होतील. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील.

(Photo: Freepik)

सिंह - जवळचे संबंध अधिक प्रभावीपणे हाताळाल. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल.

(Photo: Freepik)

कन्या - बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. सहकार्‍यांशी सुसंवाद साधावा.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभाची शक्यता. नसते साहस अंगाशी येऊ शकते.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराशी मनाजोगा प्रेमालाप कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल.

(Photo: Freepik)

धनू - आपले उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. कामातून अपेक्षित समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

मकर -  प्रेम सौख्यात वाढ होईल. नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील.

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील वातावरण प्रसन्न राहील. बाग कामात गढून जाल.

(Photo: Freepik)

मीन - निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8 June 2026 Horoscope: प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल