Vastu Tips: घरातील चाव्या ठेवण्याची योग्य जागा माहीत आहे का? Jan 23, 2023 Loksatta Live वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तु आपल्या जीवनावर प्रभाव पडते वास्तुशास्त्रात घरातील महत्त्वाच्या चाव्या कुठे ठेवाव्यात हेही सांगितले आहे देवघरात चुकूनही चाव्या ठेवू नये असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे स्वयंपाक घरातही चाव्या ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे दररोज वापरात येणाऱ्या चाव्या घरातील उत्तर-पश्चिम दिशेतच ठेवाव्या घरच्या तिजोरीची चावी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावी पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा प्रेम संबंधांमध्ये ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या प्रेम संबंधांमध्ये ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या