तब्बल ३० वर्षांनी महाशिवरात्रीला तयार होणार 'हे' शुभ संयोग

(Photo: Freepik)

Feb 03, 2023

Loksatta Live

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो.

(Photo: Freepik)

यंदा 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी होणार आहे.

(Photo: Freepik)

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यंदा महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची आहे.

(Photo: Freepik)

महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग तयार होत आहे.

(Photo: Freepik)

ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीला ३० वर्षांनंतर दुर्मिळ संयोग होणार आहे.

(Photo: Freepik)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत शनिदेव आणि सूर्यदेव यांची युती मोठ्या परिवर्तनाचा योग तयार करेल.

(Photo: Freepik)

यासोबतच संपत्तीचा दाता शुक्रदेव मीन राशीत राहतील.

(Photo: Freepik)

महाशिवरात्रीच्या दिवशी होणाऱ्या ग्रहांच्या या शुभ संयोगमुळे भक्तांना शिवाचा आशीर्वाद मिळणार आहे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशींसाठी फेब्रुवारी महिना ठरणार खूपच लकी