आजचं राशिभविष्य : बुधवार,०३ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते.

(Photo: Freepik)

मिथुन - मन काहीसे विचलीत राहील. मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल.

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदारी सांभाळावी लागेल. जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

सिंह - व्यापारीवर्ग खुश राहील. कामाची धावपळ वाढेल.

(Photo: Freepik)

कन्या - तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

तूळ - धनलाभाचे उत्तम योग आहेत. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.

(Photo: Freepik)

वृश्चिक - संदर्भात नवीन गोष्टी जाणून घ्याल. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

(Photo: Freepik)

धनू - कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत.

(Photo: Freepik)

मकर - मिळकतीच्या बाबतीतील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. भावनात्मकता टाळावी.

(Photo: Freepik)

कुंभ - खेळ व कलेमध्ये रमाल. अति भावुक होऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - आरोग्यात सुधारणा होईल. कामात अधिक स्फूर्ति येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

02 Sept 2025 Horoscope: बौद्धिक बाजू चमकेल