'या' राशींचे लोकनेहमी दु:खी असतात 

May 19, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik))

समाधानी असणारी व्यक्ती आयुष्यात सुखी असते; पण काही असे लोक असतात ज्यांच्याजवळ सर्व काही असूनसुद्धा ते लोक दु:खी असतात. 

(Photo : Freepik))

ज्योतिषशास्त्रानुसार अशा पाच राशी आहेत; ज्या कधीही समाधानी नसतात आणि नेहमी दु:खी राहतात. 

(Photo : Freepik))

आज आपण त्या राशींविषयी जाणून घेऊ या …

(Photo : Freepik))

मेष राशीचे लोक कोणत्याही गोष्टींमध्ये ते कधीही आनंदी आणि समाधानी नसतात.

(Photo : Freepik))

कन्या राशीचे लोक कधीही आयुष्यात समाधानी नसतात. त्यांना नेहमी इतरांजवळ असलेल्या गोष्टींविषयी जास्त आकर्षण असते.

(Photo : Freepik))

मकर राशीचा स्वामी ग्रह शनी असतो. या राशीच्या लोकांच्या खूप जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे ते कधीही समाधानी नसतात.

(Photo : Freepik))

मिथुन राशीचे लोक नेहमी दु:खी असतात. आपण काय करीत आहोत यापेक्षा इतर लोक काय करीत आहेत याकडेच त्यांचे जास्त लक्ष असते. 

(Photo : Freepik))

मीन राशीची व्यक्ती नेहमी अस्वस्थ राहतात. हे लोक आपल्याच विश्वात असतात; ज्यामुळे ते अनेकदा काही गोष्टींचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही.