(Photo: Pexels)

या ९ गोष्टी करुन पावसाळ्यात तुमच्या त्वचेला बनवा कोमल

या ९ गोष्टी करुन पावसाळ्यात तुमच्या त्वचेला बनवा कोमल

Aug 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

पावसाळ्यात  त्वचेवर सूक्ष्मजंतू आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे, त्वचेला स्वच्छ आणि कोरडे ठेवणे आवश्यक आहे.

(Photo: Pexels)

जेल-बेस्ड किंवा नॉन कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा. तेलकट त्वचेसाठी ऑइल-फ्री पर्याय उत्तम ठरतो.

(Photo: Pexels)

पावसाळ्यात ढगाळ वातावरण असले तरी अतिनील किरणांचा त्वचेवर परिणाम होतो, त्यामुळे सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक आहे.

(Photo: Pexels)

मृत त्वचा हटवण्यासाठी आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब वापरा. 

(Photo: Pexels)

घरच्या घरी बनवलेले दही-बेसन किंवा ओट्स-मधाचे स्क्रब नैसर्गिक आणि त्वचेसाठी सुरक्षित आहेत.

(Photo: Pexels)

त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

(Photo: Pexels)

संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, फळांचा समावेश महत्वाचा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निसर्गरम्य वातावरणात नो-मेकअप लूकमध्ये अमृता धोंगडेचं फोटोशूट